व्यवसायात काही शब्द नेहमी कानावर पडले जातात जसे कि, कॅश फ्लो, कॅश फ्लो स्टेटमेंट, बिझनेस लोन, फंड फ्लो, इनकमिंग कॅश, आउटगोइंग कॅश, कॅश मुव्हमेंट, प्रॉफीट, लॉस, नो प्रॉफीट – नो लॉस इ. शब्दांना व्यवसायात स्वतःचे असे महत्व आहे. प्रत्येक व्यावसायिकाला या शब्दांबद्दल माहित असले पाहिजे म्हणून या लेखात आपण कॅश फ्लो विषयी सविस्तर माहिती घेऊया.
Read Moreआजच्या लेखात आपण काळा पैसा, बेनामी संपत्ती, बेनामी मालमत्तेत समाविष्ट, दंड आणि शिक्षेच्या तरतुदींवर चर्चा करू. भारतात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या काळ्या पैशामुळे त्यावरील आयकर भरला जात नसल्याने सरकारचे बरेच आर्थिक नुकसान होत आहे. त्याअनुषंगाने काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी मोदी सरकारने १ नोव्हेंबर २०१६ रोजी बेनामी व्यवहार प्रतिबंध कायद्यात काही सुधारणा केल्या.
Read Moreगृहिणींना आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज आहे का? या प्रश्नाचे उत्तर अर्थातच ‘हो’ असे आहे. गृहिणींना आयकर विवरणपत्र (Housewife and ITR) दाखल करण्याची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असे तर हा लेख तुमचे सगळे गैरसमज दूर करेल.
Read Moreकज घेताना फ्लॅट व्याजदर (Flat Interest Rate) व रिड्युसिंग बॅलन्स व्याजदर (reducing balance rate) या संकल्पना आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. कर्ज घेण्यापूर्वी कर्जफेडीसाठी नक्की कोणत्या प्रकारचा व्याजदर लागू होणार आहे हे समजून न घेतल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
Read More